1 उत्तर
1
answers
विधवा पेन्शन योजनेचे फॉर्म कोणत्या वेबसाईट वर भरतात?
7
Answer link
विधवा पेन्शन योजनेत फार्म भरण्याकरिता साधारणपणे
१) पती चे मृत्यू प्रमाणपत्र
२) रहिवासी दाखला
३) आधार कार्ड किंवा रॅशन कार्ड
४) निराधार असल्याचे प्रमाणपत्र
५) उत्पन्नाचा दाखला
ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेबद्दल अधिक माहिती शासनाच्या www.yogiyojna.gov.in> Maharashtra या वेबसाईटवर उपलब्ध आहे. परंतु फार्म मात्र उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. तेव्हा आपण नजिकच्या महा- ईसेवा केन्द्राशी फार्म भरण्याकरिता संपर्क साधावा.