Topic icon

इंटरनेटचा वापर

4
नेट बँकिंग ही एक इंटरनेटद्वारे प्रदान केलेली सेवा आहे, ज्यामध्ये व्यक्ती ऑनलाइन प्रक्रिया द्वारे त्याच्या बँक खात्याचे प्रबंधन करू शकतो. याद्वारे बँकेची कामे जसे की खाते शिल्लक नियंत्रित करणे, खात्याची शेवटची गतिविधी जाहीर करणे, बँक संदेश मिळवणे, विद्यमान शेअर/म्युचुअल फंड्स निवेश करणे, एटीएम द्वारे रोकड काढणे, विदेशी मुद्रा विनिमय करणे इत्यादी.

नेट बँकिंग वापरण्यासाठी व्यक्तीला आपल्या बँकेच्या ऑनलाइन पोर्टलवर खाते खोलणे आवश्यक असते. आपल्या खात्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी व्यक्तीला यूजरनेम आणि पासवर्ड निर्माण करावे लागते. नेट बँकिंगच्या वापराच्या वेळी, व्यक्तीने बँकच्या वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर, त्याचे खाते उघडण्यासाठी पासवर्डची पुष्टी करणारी एक एन्ट्री करावी लागते.

नेट बँकिंग वापरण्यासाठी व्यक्तीला संगणक, स्मार्टफोन किंवा इंटरनेट-सक्षम यंत्र आवश्यक असतं. नेट बँकिंग या प्रक्रियेचा उपयोग करून व्यक्ती घरच्या घरी सुख-शांतीत बँकिंग सेवा घेऊ शकतो.
उत्तर लिहिले · 10/6/2023
कर्म · 61500
0
खालील लिंक वापरून तुम्ही तुमची Download Speed वाढवू शकता.
chrome://flags/#enable-parallel-downloading

chrome://flags/#enable-parallel-downloading

या लिंक ला कॉपी करून गुगल क्रोम च्या search box मध्ये paste करा.
PARALLEL DOWNLOAD पर्याय शोधा व त्याला ENABLE करा याने तुमची download गती वाढेल.

किंवा 

ही लिंक सर्च इंजिन मध्ये paste करून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.

chrome://flags/



वरील फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे.
उत्तर लिहिले · 15/4/2023
कर्म · 569205
1
हे तुम्ही प्रश्नात लिहून सांगू शकता. Bard त्याप्रमाणे तुम्हाला माहिती देईल.
मात्र तो स्त्रोत open source असणे आवश्यक आहे. कुठल्याही खाजगी पुस्तकातून गूगल तुम्हाला माहिती पुरवणार नाही.

तसेच Bard किंवा Chatgpt हे Generative AI आहे, म्हणजे ते एकाच प्रश्नाला दर वेळेस वेगवेगळ्या शब्दांत माहिती पुरवतात. या कारणास्तव तुम्हाला जसेच्या तसे पुस्तकी माहिती मिळेल याची शास्वती नाही.
उत्तर लिहिले · 5/4/2023
कर्म · 282915
1
जेव्हा तुम्ही वेबसाइटमध्ये फाँट टाकत नाही, तेव्हा ब्राउजर आपापल्या फाँट वापरतात, आणि तुम्हाला दिसल्याप्रमाणे वेगवेगळ्या फाँट दिसतात.
एकच फाँट सगळीकडे दिसावा त्यासाठी तुमच्या वेबसाईट वर फाँट टाका. Google fonts हा एक मोफत पर्याय आहे.

HTML मध्ये कोड टाकून तुम्ही ही फाँट वापरू शकता.


<!DOCTYPE html>
<html>
<head>
<link href='https://fonts.googleapis.com/css?family=Roboto' rel='stylesheet'>
<style>
body {
    font-family: 'Roboto';font-size: 22px;
}
</style>
</head>
<body>

<h1>नमस्कार</h1>
<p>मजकूर</p>

</body>
</html>



https://developers.google.com/fonts/docs/getting_started येथे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
उत्तर लिहिले · 20/3/2023
कर्म · 282915
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
https://youtu.be/-ZkruKSH_Rc

          पौर्णिमेच पडलं चांदणं
         भुलाबाईला आलं मागणं



पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं
आईच एक सांगणं
सासूशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं….
बाबांचं एक सांगणं
सासऱ्याशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
भावाचं एक सांगणं
दिराशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
बहिणीचं एक सांगणं
नणंदेशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
आजीच एक सांगणं
नवऱ्याशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
आजोबांचं एक सांगणं
साऱ्यांशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
सर्वांचं एक सांगणं
माहेरचं नाव काढणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…











उत्तर लिहिले · 3/10/2022
कर्म · 795
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही