इंटरनेटचा वापर
Google Bard ला instructions द्यायचे आहे की त्याने Google Books मधून माहिती घ्यावी आणि मला द्यावी, जसे की Information about Sources of Water. पण ही माहिती फक्त Google Books मधूनच कशी मिळेल? books.google.co.in
1 उत्तर
1
answers

Answer link
हे तुम्ही प्रश्नात लिहून सांगू शकता. Bard त्याप्रमाणे तुम्हाला माहिती देईल.
मात्र तो स्त्रोत open source असणे आवश्यक आहे. कुठल्याही खाजगी पुस्तकातून गूगल तुम्हाला माहिती पुरवणार नाही.
तसेच Bard किंवा Chatgpt हे Generative AI आहे, म्हणजे ते एकाच प्रश्नाला दर वेळेस वेगवेगळ्या शब्दांत माहिती पुरवतात. या कारणास्तव तुम्हाला जसेच्या तसे पुस्तकी माहिती मिळेल याची शास्वती नाही.