इंटरनेटचा वापर
भुलाबाई, हादगा, भोंडला गाणी लिंक कुठे मिळेल?
2 उत्तरे
2
answers
भुलाबाई, हादगा, भोंडला गाणी लिंक कुठे मिळेल?
1
Answer link
https://youtu.be/-ZkruKSH_Rc
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं
आईच एक सांगणं
सासूशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं….
बाबांचं एक सांगणं
सासऱ्याशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
भावाचं एक सांगणं
दिराशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
बहिणीचं एक सांगणं
नणंदेशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
आजीच एक सांगणं
नवऱ्याशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
आजोबांचं एक सांगणं
साऱ्यांशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
सर्वांचं एक सांगणं
माहेरचं नाव काढणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
0
Answer link
भुलाबाई, हादगा आणि भोंडला यांसारख्या पारंपरिक गाण्यांसाठी काही लिंक्स खाली दिल्या आहेत:
भुलाबाई गाणी:
हादगा गाणी:
भोंडला गाणी:
तुम्हाला ह्या लिंक्स उपयुक्त ठरतील.