इंटरनेटचा वापर
Firefox browser आणि Google Go browser वर website खूप छान दिसते, परंतु chrome च्या बाबतीत असे नाही, font खूप मोठा दिसतो, तसेच Style सुद्धा एवढी छान दिसत नाही. माझ्या वेबसाईट मध्ये असा कोणता code जोडू की माझी वेबसाईट Firefox and Google go मध्ये जशी दिसते तशी दिसायला पाहिजे?
1 उत्तर
1
answers

Answer link
जेव्हा तुम्ही वेबसाइटमध्ये फाँट टाकत नाही, तेव्हा ब्राउजर आपापल्या फाँट वापरतात, आणि तुम्हाला दिसल्याप्रमाणे वेगवेगळ्या फाँट दिसतात.
एकच फाँट सगळीकडे दिसावा त्यासाठी तुमच्या वेबसाईट वर फाँट टाका. Google fonts हा एक मोफत पर्याय आहे.HTML मध्ये कोड टाकून तुम्ही ही फाँट वापरू शकता.
<!DOCTYPE html>
<html>
<head>
<link href='https://fonts.googleapis.com/css?family=Roboto' rel='stylesheet'>
<style>
body {
font-family: 'Roboto';font-size: 22px;
}
</style>
</head>
<body>
<h1>नमस्कार</h1>
<p>मजकूर</p>
</body>
</html>
https://developers.google.com/fonts/docs/getting_started येथे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.