पेन्शन
पत्नी
केंद्रीय पेन्शन धारक कर्मचारी 40 वर्षापासून त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे राहत असून, दुसरी पत्नी त्याचा सांभाळ करत आहे तसेच पेन्शन चे येणारे पैसे ही दोघांच्या कंबाईन खात्यावर येते, परंतु रजिस्टर ऑफिस ला पहिल्या पत्नीचे नॉमिनी म्हणून नाव नोंद आहे,तर नॉमिनी म्हणून दुसऱ्या पत्नीचे नाव नोंदणी करता येते का?
1 उत्तर
1
answers