बँक सरकारी योजना पेन्शन तक्रार जिल्हा

जिल्हा बँकेतून निराधारासाठी येणारे पैसे किंवा पेन्शन याची रक्कम देताना सुट्टे कॉइन देत आहेत त्यात सुद्धा 200 च्या चिल्लर मध्ये तब्बल 40 रुपये कमी आहेत तरी ह्या संबंधी कुठे व कुणाकडे तक्रार करावी?

1 उत्तर
1 answers

जिल्हा बँकेतून निराधारासाठी येणारे पैसे किंवा पेन्शन याची रक्कम देताना सुट्टे कॉइन देत आहेत त्यात सुद्धा 200 च्या चिल्लर मध्ये तब्बल 40 रुपये कमी आहेत तरी ह्या संबंधी कुठे व कुणाकडे तक्रार करावी?

5
बँकेतून पैसे काढून घेतल्या नंतर तुम्ही प्रथम मोजून घेतले पाहिजेत. ही आपली स्वतःची प्राथमिक जबाबदारी आहे.
     जर तुम्हाला पैसे कमी आले असतील तर  तुम्ही संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केली पाहिजे.
   धन्यवाद!
उत्तर लिहिले · 28/5/2020
कर्म · 560

Related Questions

बँक सामंजस्य ननवेदन तयार करण्याची गरज आनि महत्तत्तव स्पष्ट करा.?
बँक सामंजस्य निवेदन तयार करण्याची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा?
बँक दर कोण ठरवते?
बँक आवारात स्थापित एटीएम ला ............बोलतात?
बँकेतील खात्याचे प्रकार कोणते आहे?
बँकेचा अर्थ व बँकेचे प्रकार?
बँक शब्दाला मराठीत काय म्हणतात?