बँक

बँक शब्दाला मराठीत काय म्हणतात?

1 उत्तर
1 answers

बँक शब्दाला मराठीत काय म्हणतात?

0
बॅंकला मराठीत अधिकोष म्हणतात.
अधिकोष (इंग्लिश: Bank) म्हणजे पैशाची देवाण घेवाण करणारी संस्था होय.

अधिकोष हे या आर्थिक व्यवस्थेचे नवीनतम रूप असले तरी मूळ स्वरूपात सावकारी पेढ्यांच्या माध्यमातून हेच काम भारतात तसेच इतर असीरियन, सुमेरियन, चिनी अशा अनेक पुरातन संस्कृतीमध्ये गेली हजारो वर्षे चालू आहे.
उत्तर लिहिले · 30/1/2023
कर्म · 48555

Related Questions

बँक सामंजस्य ननवेदन तयार करण्याची गरज आनि महत्तत्तव स्पष्ट करा.?
बँक सामंजस्य निवेदन तयार करण्याची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा?
बँक दर कोण ठरवते?
बँक आवारात स्थापित एटीएम ला ............बोलतात?
बँकेतील खात्याचे प्रकार कोणते आहे?
बँकेचा अर्थ व बँकेचे प्रकार?
मालमत्ता नसतानाही कर्ज मिळू शकते का?