बँक
मालमत्ता नसतानाही कर्ज मिळू शकते का?
1 उत्तर
1
answers
मालमत्ता नसतानाही कर्ज मिळू शकते का?
4
Answer link
हो मिळू शकते.
कर्ज मिळविण्यासाठी तारण महत्वाचे असते, हे तारण स्थावर(जमीन) किंवा जंगम(नोकरीची हमी) असू शकते.
स्थावर मालमत्ता नसेल तर खालील काही पर्याय आहेत:
- जर तुम्हाला शास्वत मासिक उत्पन्न असेल तर त्यावर तुम्हाला कर्ज मिळू शकते
- जर तुमचा कुणी नातेवाईक त्यांच्या मालमत्तेचे ना हरकत(NOC) प्रमाणपत्र देण्यास तयार असेल तर त्याच्या आधारे कर्ज मिळू शकते
- बँकेत कायम ठेव(एफडी) असेल तर त्यावर कर्ज मिळू शकते
याव्यतरिक्त चांगल्या नावाजलेल्या बँकेतून कर्ज मिळणार नाही. खाजगी वित्त कंपन्या(भरमसाट व्याजदर) किंवा सावकार हा शेवटचा पर्याय राहील.