संबंध
प्रेम
पेन्शन
लोकसभा
वयस्कर लोकांनी अनेक लोकसभा निवडणुकांत मतदान करून सत्ताधारी निवडले, या वयस्कर मंडळींच्या ईपीएस पेन्शन वाढीचा विचार का केला नाही? खासदार सदस्य वैयक्तिक फायदे, पेन्शन, भत्ते इत्यादी सुविधा घेत आहेत, हे खरे असेल, तर बुजुर्ग वयस्कांना न्याय हवा आहे, असे सत्य, प्रेम, एकत्व वाढीस लागेल काय?
2 उत्तरे
2
answers
वयस्कर लोकांनी अनेक लोकसभा निवडणुकांत मतदान करून सत्ताधारी निवडले, या वयस्कर मंडळींच्या ईपीएस पेन्शन वाढीचा विचार का केला नाही? खासदार सदस्य वैयक्तिक फायदे, पेन्शन, भत्ते इत्यादी सुविधा घेत आहेत, हे खरे असेल, तर बुजुर्ग वयस्कांना न्याय हवा आहे, असे सत्य, प्रेम, एकत्व वाढीस लागेल काय?
0
Answer link
1. सरकार बुजुर्गोंचा आक्रोश समजून घेईल कां ?
2. ईपीएस पेन्शन वाढीचा विचार होईल कां ?
3. जर सासंद सदस्य वैयक्तिक भत्ता पगार पेन्शन वाढ घेतायत हे खरें आहे कां ?
प्रति ,
माननीय तथा आदरणीय श्रीमान पंतप्रधान साहेब, भारत सरकार, नवी दिल्ली...
सप्रेम नमस्कार,
आप के लिये कुछ सवाल पेश करे रहें है , क्या सुझाव देंगे ? और इन्सानियत रूहानियत के संग संग चलोगे, तो ऐसा सदभाग्य मिलें, आधार हो या सहारा मिलें ... शुक्रिया |
तो जरूरी है की, हम सब संवेदनशील बुजुर्गोंकी सुनो...
ईपीएस पेन्शन में सुकून से या विवेक वृत्ती से सर्वोत्तम प्रेम कामगिरी हो तो मिलवर्तन परिवर्तन होगा और हमारे हाथोंसे शुभाशिर्वाद भी फलित होंगे...
अभी , संसदीय कामकाज कार्यवाही में ,या अर्थसंकल्प जुलाई 2024 में, ईपीएस पेन्शन योजना में बढोत्री हो और ये बुजुर्गोंकी माॅंग पूरी हो |
इसीलिए आपके दिलमें दिलबर बैठा है तो बुजुर्गोंने कई बार बिनती भी की है की, पेन्शन ईपीएस में बढोत्री हो...जिस बुजुर्गोंने कई दफा़ मतदान करा है और सांसदोंका चयन भी किया है ... आपको मतदान देकर सत्ता में बिठाये है ..
दूसरी बात ये भी ध्यान में रहे ----
१. 1995 में यह स्कीम आयी ..
2. यदि 1995 से सन 2000 के बीचमें रिटायर्ड पर्सन होंगे तो जिसकी आयु अभी 85 के ऊपर होगी ...तो इन्हीं में से कितने हयात जिन्दा होंगे ,इनकी लिस्ट भी होगी ..
3. अभी जो मांग करते है उन्हींकी भी आयु 70 साल की होगी
4. और अब 2024 में रिटायर्ड होनेवाले लोग कितनी पेन्शन रक्कम के हक़दार होंगे , ये भी जानें...
5.. अभी ईपीएस पेन्शन योजना के तहत आज रिटायर्ड होनेवाले को पांच , छ हजार पेन्शन मिलती होंगी...
6. जितना कांट्रुबुशन है , उसकी तहत सभीयोंको कम से कम रूपये दस हजार पेन्शन मिलें ,यहीं मांग है |
7. जिसे खेतीबाडी नहीं , जिसको संतान नहीं या जिसकी कोई पूछताछ नहीं करते उन्हींकी गुजारा अभी मिलनेवाली रक्कम में कैसा चलेगा,होगा ये जानें , जो पेन्शन तुटपुंजी है , जिसमें गुजारा नहीं होता है , जो रक्कम रू. 1000/- से 3000/-के आसपास है वो कैसा गुजारा करेगी..
8. इसीलिए, ईपीएस पेन्शन में सुकून से बढोत्री हो,जो 10,000/- ( दस हजार ) हो .. आपका ध्यानाकर्षण किया है , जानना जरूरी है , विचार कृती में लायें.. यहीं प्रार्थना है |
ये बात सहृदयतासे मन में उजागर हो | और इन्सानियत के नाते आप खिलाडी है , जरूरी होगा इसीमें लक्ष केंद्रित रहें या ध्यानाकर्षण रहें ... आपके लिये इतना ही काफी़ है ... जयहिंद जय भारत ||
शुकर शुकराना एहसान आभार जताते हुए धन्यवाद जी !
आपके शुभचिंतक हितैषी ,
ईपीएस पेन्शनधारी .. संपतराव निवृत्ती बोबडे
415109, तहसील...कराड , जिला ..सातारा
मोबाईल नं. 7620575828, दि...7/7/2024
0
Answer link
तुमचा प्रश्न EPS (Employee Pension Scheme) पेन्शन वाढीबद्दल आहे आणि तुम्ही वयस्कर लोकांच्या समस्यांबद्दल आवाज उठवला आहे. याबद्दल काही माहिती आणि विचार:
EPS पेन्शन आणि वयस्कर लोकांचे प्रश्न:
- EPS पेन्शन योजना ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (EPFO) चालवली जाते. अनेक वर्षांपासून पेन्शन वाढीचा मुद्दा प्रलंबित आहे.
- वयस्कर लोकांनी अनेक निवडणुकांमध्ये मतदान केले, परंतु त्यांच्या पेन्शनमध्ये पाहिजे तशी वाढ झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
- खासदार सदस्यांना मिळणाऱ्या सुविधा, पेन्शन आणि भत्ते याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे, कारण दुसरीकडे वयस्कर लोक तुटपुंज्या पेन्शनवर जगत आहेत.
न्याय, सत्य, प्रेम आणि एकत्व:
- बुजुर्ग वयस्कांना न्याय मिळायला हवा, यात शंका नाही.
- सत्य, प्रेम आणि एकत्व वाढवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळणे आवश्यक आहे.
- जेव्हा वयस्कर आणि दुर्बळ लोकांना आधार मिळतो, तेव्हा समाजात सकारात्मक बदल घडून येतात.
सरकार आणि समाजाची भूमिका:
- या समस्येवर सरकारने आणि EPFO ने तोडगा काढण्याची गरज आहे.
- पेन्शन वाढवण्यासाठी नियम आणि कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
- समाजाने एकत्र येऊन या प्रश्नावर आवाज उठवणे गरजेचे आहे, जेणेकरून सरकारवर दबाव येईल.
तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्ये तथ्य आहे आणि यावर विचार करणे आवश्यक आहे.
टीप: मी दिलेली माहिती सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. अधिकृत माहितीसाठी तुम्ही EPFO च्या वेबसाइटला भेट देऊ शकता.