लोकसभा
लोकसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी कमी कां ? आजची पिढी सुजाण असूनही मतदान कां करत नाही ? जनमानसातील मत म्हणजे खरा विवेकी विचार त्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल खरंच मन मनास उमगत नाही असं कां ?
1 उत्तर
1
answers
लोकसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी कमी कां ? आजची पिढी सुजाण असूनही मतदान कां करत नाही ? जनमानसातील मत म्हणजे खरा विवेकी विचार त्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल खरंच मन मनास उमगत नाही असं कां ?
0
Answer link
उत्तर समपर्क लिहावे, अशी मागणी करत आहे. लोकशाही जिवंत रहावी म्हणून समाज जाणता व भक्कम पाया असलेला मोठा पाहिजे तरच देश वतन राष्ट्र राज्य प्रांत इलाखा भव्यदिव्य विवेकी पालकत्व करून सहजतेने विशालतेकडे झेपावत राहील व मोठी कामगिरी विश्वासाने पार पडेल....