1 उत्तर
1
answers
भारतातील पहिली इंग्रजी वर्तमानपत्र 19 योजना?
1
Answer link
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? – 'द बेंगाल गॅझेट ' (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते.)Standard
भारतातील पहिले इंग्रजी
वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी
सुरू केले.
भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले. ते हिकिज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ओळखले जाते.