वर्तमानपत्र इतिहास

वर्तमानपत्राचा इतिहास या विषयावर गरज पडेल?

1 उत्तर
1 answers

वर्तमानपत्राचा इतिहास या विषयावर गरज पडेल?

1
वर्तमानपत्रांना इतिहास या

विषयाची गरज पडते. कारण

१. एखाद्या घटनेचा सखोल आढावा घेताना वृत्तपत्रांना त्या घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो.

२. वर्तमानपत्रातील काही सदरे ही फक्त इतिहासावर आधारित असतात. त्यातून भूतकाळातील आर्थिक, राजकीय व सामाजिक घडामोडी समजतात.

३. एखाद्या घटनेची किंवा व्यक्तीची शताब्दी अथवा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वृत्तपत्रे विशेष पुरवण्या काढतात. अशावेळी त्या घटनेचा किंवा व्यक्तीचा इतिहास अभ्यासणे आवश्यक असतो.

४. दिनविशेष सारख्या गोष्टींची माहिती इतिहासाद्वारेच

मिळते. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहासाचा अभ्यास

आवश्यक असतो.

1. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दिनविशेषसारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात.

2. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात अशाआधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात.

3. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.
उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 121725

Related Questions

बातमीचे शीर्षक म्हणजे काय?
वर्तमानपत्रात प्रतिनिधी कसे बनावे?
मराठीमध्ये केशरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
कार्यात्मक विभाजन या संकल्पनेची माहिती मिळेल का?
वृत्तपत्राचा शक्तिस्थान म्हणून कितवा नंबर लागतो?
आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ कोणता आहे?
भारतातील पहिली इंग्रजी वर्तमानपत्र 19 योजना?