वर्तमानपत्र
वर्तमानपत्रात प्रतिनिधी कसे बनावे?
2 उत्तरे
2
answers
वर्तमानपत्रात प्रतिनिधी कसे बनावे?
2
Answer link
प्रतिनिधी,सभासद व्हायचे आहे ?
भारतीय जनतेचा आवाज बनून कार्य करायचे आहे ? काय आपणास पत्रकार बनण्याची संधी हवीय ?
काय आपणास समाज कार्याची आवड आहे ? या भारत देशात समता,स्वतंत्र्य,बंधुता,न्याय प्रस्थापित करण्यासाठी लढताय ? सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याय,अत्याचारा विरोधात आवाज उठवायचांय ?
शोषीत,पिडीत जनतेच्या वेदना जगाच्या वेशीवर मांडायच्यात ?
श्रमीक,कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी, संघटीत,असंघटित कामगार,शेतमजुर यांच्या प्रश्न-समस्यांना वाचा फोडायची काय ? आपल्याला आपल्या वेदना शासन-प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या पर्यंत पोहचविणारं आपल्या हक्काचं माध्यम हवयं ? तर मग आपण आजच आपलं हक्काच माध्यम ‘जागृत महाराष्ट्र‘ च्या परिवारात सहभागी व्हा. आम्ही आपणास पत्रकारीता, मिडीयाचं पाठबळ देऊ. आम्ही आपल्यालाचं प्रतिनिधी बनऊन शोषीत,पिडीत जनता आणि शासन-प्रशासन यांच्यातील समन्वयक बनवून आपल्या विभागातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न-समस्या सोडवू. भारतीय संविधानाने बहाल केलेले हक्क-अधिकार तळागाळातील जनतेला मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे कार्य करायचे असेल तर आपण आपली नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच कौटुंबिक जबाबदारी संभाळून मोकळ्या वेळात ‘ जागृत महाराष्ट्र ‘ चे प्रतिनिधी म्हणून कार्य करु शकता.
आपण जरी कुठल्याही बहुजनवादी सामाजिक संघटनेत , राजकीय पक्षात, धार्मिक संस्थेत कार्य करीत असाल तरीही आपण देशाप्रती, समाजाप्रती, बहुजन महापुरुषांप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आणि स्वताच्या कर्तव्याची जबाबदारी ओळखून लोकशाही पध्द्तीने कार्यरत असणाऱ्या ‘ जागृत महाराष्ट्र ‘ परिवाराचा एक सदस्य बनून सहभागी होऊ शकता.
काहीतरी नविन करण्याची जिद्द आहे ! उस्ताह आहे ! कल्पकता, नविन संकल्पना आहे ! तर आम्ही आपणास पत्रकारीता कशी करायची याचं मार्गदर्शन करु , प्रशिक्षण देऊ, आणि जनता ते शासन-प्रशासन यांच्यातील समन्वयक बनवुन सर्वसामान्यांचे प्रश्न-समस्या सोडवायला आपल्याला सहकार्य करु. फक्त गरज आहे ती तुम्ही लिडर बनून संविधानिक मार्गाने क्रांती कार्य करण्याची.
मग वाट कशाची पाहताय ? उचला मोबाईल आणि व्हा कनेक्ट ‘ जागृत महाराष्ट्र ‘ परिवाराशी आणि करा स्वताच स्वताचा,समाजाचा आणि देशाचा उध्दार .कारण त्याग, समर्पण, आणि संघर्षा शिवाय काहीच मिळणार नाही.
*आवश्यक पूर्तता :*
आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड,पासपोर्ट साईज फोटो आणि आपली स्वाक्षरी
वय : १८ वर्षे पूर्ण ,शिक्षण किमान १० वी पास (सामाजिक कार्य,वैचारिकता पाहून शिक्षणाची अट शिथिल कमी जाईल)
0
Answer link
वर्तमानपत्रात बातमीदार (प्रतिनिधी) बनण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे:
शिक्षण:
- तुम्ही पत्रकारिता (Journalism) किंवा मास कम्युनिकेशन (Mass Communication) मध्ये पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.
- तुम्ही कोणत्याही विषयात पदवीधर असाल तरी चालते, पण पत्रकारितेचा डिप्लोमा (Diploma) करणे फायद्याचे ठरते.
कौशल्ये:
- तुमची भाषा चांगली असायला हवी.
- तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बातम्या कशा मिळवायच्या आणि त्या कशा लिहायच्या हे शिकायला हवे.
- तुम्हाला लोकांबरोबर बोलायला आणि त्यांची मुलाखत (Interview) घ्यायला आवडायला हवे.
नोकरी कशी मिळवायची:
- तुम्ही लहान वर्तमानपत्रांमध्ये किंवा वेबसाईट्सवर इंटर्नशिप (Internship) करू शकता.
- त्यानंतर तुम्ही मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता.
- आजकाल अनेक न्यूज चॅनेल्स (News Channels) आहेत, तिथेही तुम्ही बातमीदार म्हणून काम करू शकता.
इतर महत्वाच्या गोष्टी:
- तुम्ही नेहमी बातम्या वाचत राहा आणि जगामध्ये काय चालले आहे, याबद्दल माहिती ठेवा.
- तुम्ही स्वतःचे नेटवर्क (Network) तयार करा, जेणेकरून तुम्हाला बातम्या मिळायला सोपे जाईल.
- तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर लिहायला शिका, जसे की राजकारण, समाजकारण, क्रीडा (Sports) आणि मनोरंजन.
तुम्हाला हे काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायला मदत करतील.