वर्तमानपत्र
बातमीचे शीर्षक म्हणजे काय?
1 उत्तर
1
answers
बातमीचे शीर्षक म्हणजे काय?
0
Answer link
बातमीचे शीर्षक (मुख्य शीर्षक) सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे हेडलाईन.बातमीचे शीर्षक आकर्षक असावे जेणेकरून वाचणाऱ्या मध्ये बातमी विषयी कुतूहल निर्माण होईल.
बातमी स्त्रोत
बातमीचा मथळा झाल्यानंतर आपल्याला बातमीचा स्त्रोत लिहायचा असतो जसे की बातमी ही कोणाकडून घेतलेली आहे. त्याचे उगम काय आहे म्हणजेच आपण जसे लिहितो की आमच्या वार्ताहर कडून या प्रमाणेबातमीचे शीर्षक (मुख्य शीर्षक) सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे हेडलाईन. बातमीचे शीर्षक आकर्षक असावे जेणेकरून वाचणाऱ्या मध्ये बातमी विषयी कुतूहल निर्माण होईल. बातमी ही नेमकी कोठे घडली याची माहिती मिळण्याकरिता बातमीमध्ये स्थळ लिहिणे आवश्यक आहे.