Topic icon

इंग्रजी भाषा

0
शास्त्र याला इंग्रजीत 'इथोलॉजी' (Ethology) हा शब्द आहे.
उत्तर लिहिले · 13/9/2022
कर्म · 2530
0
इंग्रजी वाचता येत नाही, काय करावे ?
उत्तर लिहिले · 3/3/2024
कर्म · 0
4
  इंग्रजी बोलण्यासाठी मी काही ही प्रयत्न केले नाही माझं शिक्षण खेडेगावात प्राथमिक शाळा १ली ते ४थी नंतर माध्यमिक शाळा तिथे ५वी ते १०वी   आम्हाला पाचवी पासून इंग्रजी     आता इंग्रजी शिकायला प्रयत्न केले का पाचवीला ए बी सी डी आणि व्याकरणापासून सुरुवात होते इंग्रजी च व्याकरण आपल्याला समजले तर इंग्रजी शिकायला सोपी आहे
पण माझं काय इंग्रजीत लिहिलेल वाचता येत पण कधी कधी अर्थ कळत नाही आपल्या रोजच्या रोज दैनंदिन व्यवहारात ले शब्द कळतात बोलता येतात हे तर आपल्या सर्वानाच बोलता येतात आपण मराठी बोलत असताना त्यात आपलं इंग्रजी शब्द अपशुक येतो    इंग्रजी च्या तासाची गंमत सांगते इंग्रजी चे शिक्षक अधुनमधून स्पेंलिग लिहियायला सांगायचे. तर मी काय करायची जशी स्पेलिंग सांगितले आहे तसं मराठी शब्दात लिहियायची आणि नंतर स्पेंलिंग लिहायायची पण त्याचा मराठी अर्थ नाही समजायचं माझ्या स्पेंलिग मात्र बरोबर यायच्या   तेहि सर्वांच्या आधी मग शिक्षकसांगायचे मी तुला सांगतो तसं स्पेलिंग लिही मी लिहिण्याची .  माझं इंग्रजी शिकायला मिळाले असते माझ्या घरी घराण्यात इंग्रजी कोणी शिकलं नव्हते  तरी  आता हळूहळू समजायला लागले आहे पण मला इंग्रजी बोलता येत नाही  फक्त नेहमी शब्द वापरात येतात तेवढेच
Thank,Thaku, Sorry,, Because, Distance between Different from हे शब्द वापरात येतात.एवढीच काय इंग्रजी
आणि माझं शिक्षण दहावी पर्यंतच मराठी माध्यमातून.
उत्तर लिहिले · 15/3/2022
कर्म · 121765
0
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे: b) Taniya used to study at night. स्पष्टीकरण: 'Used to' चा वापर भूतकाळातील सवयी किंवा कृती दर्शवण्यासाठी केला जातो, जी आता अस्तित्वात नाही. 'Used to' नंतर क्रियापदाचे मूळ रूप (base form) वापरले जाते. त्यामुळे 'study' हे योग्य आहे, 'studying' नाही.

उत्तर: b) Taniya used to study at night.

स्पष्टीकरण:

  • 'Used to' चा वापर भूतकाळातील सवयी किंवा कृती दर्शवण्यासाठी होतो.
  • 'Used to' नंतर क्रियापदाचे मूळ रूप (base form) वापरले जाते.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 440
0
दिल्ली
उत्तर लिहिले · 25/2/2022
कर्म · 0
0

विरामचिन्हे भाषेचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आणि वाक्यांमधील संबंध दर्शवण्यासाठी वापरली जातात. खाली काही प्रमुख विरामचिन्हे आणि त्यांची उदाहरणे दिली आहेत:

  1. पूर्णविराम (Full Stop): वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शवण्यासाठी वापरतात.

    उदाहरण: मी शाळेत जातो.

  2. स्वल्पविराम (Comma): वाक्यातpause घेण्यासाठी किंवा दोन शब्द/वाक्यांश जोडण्यासाठी वापरतात.

    उदाहरण: राम, शाम आणि हरी मित्र आहेत.

  3. प्रश्नचिन्ह (Question Mark): प्रश्न विचारण्यासाठी वापरतात.

    उदाहरण: तू काय करत आहेस?

  4. उद्गारवाचक चिन्ह (Exclamation Mark): भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात.

    उदाहरण: किती सुंदर दृश्य आहे!

  5. अपूर्णविराम (Colon): या चिन्हाचा उपयोग वाक्य अपूर्ण आहे हे दर्शवण्यासाठी करतात.

    उदाहरण: यादी खालीलप्रमाणे आहे: फळे, भाज्या, आणि धान्य.

  6. अधोरेखित (Underline): महत्वाचे शब्द किंवा वाक्य दर्शवण्यासाठी वापरतात.

    उदाहरण: हे पुस्तक वाचा.

  7. अवतरण चिन्ह (Quotation Marks): कोणाचे बोलणे जसेच्या तसे देण्यासाठी वापरतात.

    उदाहरण: शिक्षक म्हणाले, "वेळेवर अभ्यास करा."

  8. संयोग चिन्ह (Hyphen): दोन शब्द जोडण्यासाठी किंवा शब्द अपूर्ण राहिल्यास वापरतात.

    उदाहरण:Semi-final.

  9. apostrophe ('): possessive noun दर्शवण्यासाठी वापरतात.

    उदाहरण:This is Ram's car.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 440
0
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये फिचर रायटिंग म्हणतात.
उत्तर लिहिले · 18/2/2022
कर्म · 25830