इंग्रजी भाषा

इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न केले आहे?

1 उत्तर
1 answers

इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न केले आहे?

4
  इंग्रजी बोलण्यासाठी मी काही ही प्रयत्न केले नाही माझं शिक्षण खेडेगावात प्राथमिक शाळा १ली ते ४थी नंतर माध्यमिक शाळा तिथे ५वी ते १०वी   आम्हाला पाचवी पासून इंग्रजी     आता इंग्रजी शिकायला प्रयत्न केले का पाचवीला ए बी सी डी आणि व्याकरणापासून सुरुवात होते इंग्रजी च व्याकरण आपल्याला समजले तर इंग्रजी शिकायला सोपी आहे
पण माझं काय इंग्रजीत लिहिलेल वाचता येत पण कधी कधी अर्थ कळत नाही आपल्या रोजच्या रोज दैनंदिन व्यवहारात ले शब्द कळतात बोलता येतात हे तर आपल्या सर्वानाच बोलता येतात आपण मराठी बोलत असताना त्यात आपलं इंग्रजी शब्द अपशुक येतो    इंग्रजी च्या तासाची गंमत सांगते इंग्रजी चे शिक्षक अधुनमधून स्पेंलिग लिहियायला सांगायचे. तर मी काय करायची जशी स्पेलिंग सांगितले आहे तसं मराठी शब्दात लिहियायची आणि नंतर स्पेंलिंग लिहायायची पण त्याचा मराठी अर्थ नाही समजायचं माझ्या स्पेंलिग मात्र बरोबर यायच्या   तेहि सर्वांच्या आधी मग शिक्षकसांगायचे मी तुला सांगतो तसं स्पेलिंग लिही मी लिहिण्याची .  माझं इंग्रजी शिकायला मिळाले असते माझ्या घरी घराण्यात इंग्रजी कोणी शिकलं नव्हते  तरी  आता हळूहळू समजायला लागले आहे पण मला इंग्रजी बोलता येत नाही  फक्त नेहमी शब्द वापरात येतात तेवढेच
Thank,Thaku, Sorry,, Because, Distance between Different from हे शब्द वापरात येतात.एवढीच काय इंग्रजी
आणि माझं शिक्षण दहावी पर्यंतच मराठी माध्यमातून.
उत्तर लिहिले · 15/3/2022
कर्म · 121725

Related Questions

"शास्त्र" ह्याला इंग्रजीत काय म्हणतात?
'what' या शब्दचा अर्थ कोणता आहे?
भारताची राजधानि कोनति?
भारतात कोठे इंग्रजी बोलले जाते?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
इंग्रजांच्या भारतात ते प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते का?
इसवी सन 1857 मध्ये पाईकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला त्या उठावाचे नेतृत्व कोणी केले?