रूढी परंपरा

महिलांनी मारुतीला जावे का नाही?

1 उत्तर
1 answers

महिलांनी मारुतीला जावे का नाही?

2
मी स्वतः कधी गेले नाही आहे, कारण मी तितकी श्रद्धावान व्यक्ती नाही आहे. पण मला वाटते की जर आपली देवावर श्रद्धा असेल तर अगदी जरूर जावे. त्या हनुमंताने सीतेची एवढी मदत केली तेव्हा त्याला त्याच्या दर्शनाला स्त्रियांनी गर्दी केली तर काही हरकत असेल का? हे सगळे मनुष्याने बनवलेले नियम आहेत तेव्हा मनुष्य ते नियम बदलूही शकला पाहिजे.
उत्तर लिहिले · 27/11/2021
कर्म · 121725

Related Questions

नर्मदा परिक्रमा का करतात?
सोयर आणि सुतकमध्ये देवपूजा वर्ज्य का असते?
हिंदू धर्मात कंबरेला काळा दोरा का बांधतात?
केळवण म्हणजे काय? त्यात नेमकं काय करतात व का?
आंब्याचे पान शुभ कार्यात का वापरले जाते?
करगोटा का वापरतात?
तिरुपतीमध्ये केस दान करण्याची परंपरा कशी सुरू झाली?