शिवाजी महाराज
गाव
संभाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना एकाच गावात करता येते का?
1 उत्तर
1
answers
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना एकाच गावात करता येते का?
4
Answer link
एकाच गावात दोन्ही मुर्त्या असाव्यात किंवा नसाव्यात याचे काही शास्त्र नाही.
त्यामुळे गावातल्या लोकांच्या इच्छेनुसार तुम्ही दोन्ही मूर्ती एकाच गावात नक्की ठेवू शकता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले राजे होते. त्यांच्या मूर्ती किंवा पुतळे स्थापित करण्यासाठी काही नियमावली पहायची गरज नाही. हा आस्थेचा विषय आहे.