संभाजी महाराज
पोषण
कोणत्या मातेच्या दुधावर छत्रपती संभाजी महाराजांचे चांगल्या रीतीने पालन पोषण झाले?
1 उत्तर
1
answers
कोणत्या मातेच्या दुधावर छत्रपती संभाजी महाराजांचे चांगल्या रीतीने पालन पोषण झाले?
2
Answer link
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.