2 उत्तरे
2
answers
संभाजी महाराजांवर लिहिलेली कादंबरी कोणती आहे?
0
Answer link
छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे. हे फार पराक्रमी होते. असे म्हणतात की ते एक-दोनच नव्हे, तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर शत्रूंशी मुकाबला करीत.
छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक लेखकांनी चांगले-वाईट लिखाण केले. या लिखाणांत मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या 'छावा' या कादंबरीचा समावेश होतो.
0
Answer link
संभाजी महाराजांवर लिहिलेली काही प्रसिद्ध कादंबऱ्या:
- छावा: लेखक शिवाजी सावंत. ही कादंबरी संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे.
- युगंधर: लेखक विश्वास पाटील. ही कादंबरी देखील संभाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकते.
- शंभू छावा: लेखक डॉ. जयसिंगराव पवार.
यापैकी 'छावा' आणि 'युगंधर' या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत.