जिओ मोबाईल अँप्स व्हाट्सअँप फोन आणि सिम हॅकिंग

माझ्याकडे jio phone आहे whatapp कोणीतरी हॅक केलेला आहे. अस वाटत. कारण कोणत्या तरी ग्रुप वर मला अॅड केले आणि त्या ग्रुपचे इमोजीस्वरूपातनावहोते मोबाईलवरील काॅन्टेक्ट अॅड होऊन बाहेर पडत होते. ते काॅन्टेक्ट खुपच लांबचे लोक अॅड होत होते मला काहीच कळेना हा कोणता प्रकार आहे. तरी मला काय झाले असेल हे समजेल?

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

माझ्याकडे jio phone आहे whatapp कोणीतरी हॅक केलेला आहे. अस वाटत. कारण कोणत्या तरी ग्रुप वर मला अॅड केले आणि त्या ग्रुपचे इमोजीस्वरूपातनावहोते मोबाईलवरील काॅन्टेक्ट अॅड होऊन बाहेर पडत होते. ते काॅन्टेक्ट खुपच लांबचे लोक अॅड होत होते मला काहीच कळेना हा कोणता प्रकार आहे. तरी मला काय झाले असेल हे समजेल?

Related Questions

हॅकिंग कसे करतात?
फेसबूक हॅक कसे करतात?
माझ्या मोबाईलची माहिती कोणीतरी लपवून त्याच्या मोबाईलवर घेत आहे, हे कसे माहित पडेल आपल्या मोबाईलवर, त्याने कोणता तरी अँप माझ्या मोबाईलमध्ये इंस्टॉल तर केला नसेल ना? कसे माहित पडेल?
सायबर हॅकर काय करतात?
हाईक अँप हॅक होते का होत असेल तर ते कसे ?
आधार नंबर वरून आपले बँक खाते हॅक होऊ शकते का?
आपले व्हाट्सअँप कोणी हॅक केले तर कसे बघायचे ?