हॅकिंग
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
Tumchya computer च्या java file च्या साहाय्यानें rat file send केली़ जाते victimla मग् त्या victim ला ती accept करयला lawli jate permission enable kelyawar zale hacked
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
10
Answer link
फेसबूक कंपनी ही फार मोठी कंपनी आहे. तिच्यात हजारो इंजिनियर काम करतात आणि त्यातले शेकडो फक्त फेसबुकच्या सुरक्षेसाठी काम करतात.
त्यामुळे फेसबुक हॅक करून दुसऱ्या कुणाची माहिती पाहणे अशक्य आहे.
तुम्हाला ज्या व्यक्तीची माहिती पहायची आहे तिचा पासवर्ड माहीत असेल तर मात्र गोष्टी काही प्रमाणात सोप्या होतील. मात्र तुम्हाला फेसबूक हॅक करता येणार नाही.
10
Answer link
तुमच्या मोबाईल मधून लपून कोणीतरी माहिती घेत असेल तर ती चिंतेची बाब आहे, आपल्या मोबाईल मध्ये कोणीही एखादा अँप इन्स्टल करून कॉल रेकॉर्ड, फोटो, विडिओ, आणि लाईव्ह लोकेशन अशी माहिती मोफत घेऊ शकतो, अश्या सर्व्हिस देणाऱ्या काही वेबसाईट मला माहित आहेत, व्हाट्सएप चॅट, मेसेजेस, नोटिफिकेशन अश्या गोष्टींसाठी ते पैसे आकारतात.
मुख्य म्हणजे हे अँप इन्स्टल केल्यानंतर होम स्क्रिन वर इतर अँप प्रमाणे दिसत नाहीत, त्यांचं कामच ते असत, लपून माहिती ट्रान्सफर करणे.
आता हे अँप जर कोणी इन्स्टल केले असेल, तर तुमच्या मोबाईल च्या सेटिंग्ज मधून सर्व "तुम्ही इन्स्टल केलेल्या अँप" ची लिस्ट पहा, व जो तुम्ही इन्स्टल केला नाहीत तो सरळ विचार न करता अनइन्स्टल करा.
कोणत्याही अँप च मोडीफिकेशन करता येते, जसे की नाव, लोगो वैगरे तर कोणता अँप उगाच "Keyboard" किंवा "System" वैगरे म्हणून असेल, व तुम्ही अनइन्स्टल करणार नाहीत, अस करू नका, हे अँप मोडीफिकेशन मी स्वतः करतो म्हणून सांगतोय, तुम्ही न इन्स्टल केलेले अनोळखी अँप सरळ अनइन्स्टल करा.
सोबत व्हाट्सअँप ओपन केल्यानंतर "Whatsapp web" मध्ये जाऊन तुमचं व्हाट्सअँप कुठे लॉग इन तर नाही ना? हे चेक करा.