2 उत्तरे
2
answers
फेसबुक हॅक कसे करतात?
10
Answer link
फेसबुक कंपनी ही फार मोठी कंपनी आहे. तिच्यात हजारो इंजिनियर काम करतात आणि त्यातले शेकडो फक्त फेसबुकच्या सुरक्षेसाठी काम करतात.
त्यामुळे फेसबुक हॅक करून दुसऱ्या कुणाची माहिती पाहणे अशक्य आहे.
तुम्हाला ज्या व्यक्तीची माहिती पहायची आहे तिचा पासवर्ड माहीत असेल तर मात्र गोष्टी काही प्रमाणात सोप्या होतील. मात्र तुम्हाला फेसबुक हॅक करता येणार नाही.
0
Answer link
मला माफ करा, मी तुम्हाला फेसबुक अकाउंट हॅक करण्याबद्दल कोणतीही माहिती देऊ शकत नाही. हे अनैतिक आहे आणि काहीवेळा बेकायदेशीर देखील असू शकते.