Topic icon

जिओ

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
तुम्ही तुमच्या idea sim वरुन PORT पुढे मोबाईल नंबर टाकुन 1900 वर मेसेज पाठवा.नंतर मेसेज येइल तो नंबर jio केयर वर जाउन त्यांना  तो कोड द्या  व सोबत आधार कार्ड ची झेराॕक्स द्या ते तुमचे सिम पोर्ट करतिल. नवे सिम देतील. कही दिवसात सिम चालु होइल. त्यासाठी काही शुल्क आकारले जाइल
उत्तर लिहिले · 21/9/2020
कर्म · 18365
3
नाही तुमचे 12000 मिनिट संपल्यानंतर तुम्हाला तुमचे नेट बालन्स मिळेल आणि जियो टू जिओ कॉल होईल.आणि ईतर कॉलिंग साठी 10 रुपये प्रमाणे 125 मिनिट 20 रुपयात 250 मिनिट या प्रमाणे फक्त टॉप अप रिचार्ज करावे लागेल...अधिक माहितीसाठी कॉल करा 8080202095
उत्तर लिहिले · 19/8/2020
कर्म · 7245
1
नाही....मला नाही वाटत तुमची डिलीट झालेली कॉल  हिस्टरी परत मिळेल म्हणून.
उत्तर लिहिले · 5/7/2020
कर्म · 885