1 उत्तर
1
answers
आयडियाचे सिम जिओमध्ये कन्व्हर्ट कसे करावा?
2
Answer link
तुम्ही तुमच्या idea sim वरुन PORT पुढे मोबाईल नंबर टाकुन 1900 वर मेसेज पाठवा.नंतर मेसेज येइल तो नंबर jio केयर वर जाउन त्यांना तो कोड द्या व सोबत आधार कार्ड ची झेराॕक्स द्या ते तुमचे सिम पोर्ट करतिल. नवे सिम देतील. कही दिवसात सिम चालु होइल. त्यासाठी काही शुल्क आकारले जाइल