जिओ

डहाणू रोड जिओ स्टोअर का बंद आहे?

2 उत्तरे
2 answers

डहाणू रोड जिओ स्टोअर का बंद आहे?

0
कोरोनाच्या कारणास्तव हे जिओचे दुकान तात्पुरते बंद करण्यात आलेले आहे.
उत्तर लिहिले · 19/7/2021
कर्म · 61495
0
मला माफ करा, माझ्याकडे डहाणू रोड जिओ स्टोअर बंद असण्याची माहिती नाही. मी तुम्हाला अचूक माहिती देऊ शकत नाही.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 680

Related Questions

जिओ जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले? ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो? राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? रेबीज या आजारावरील लस कोणी तयार केली?
जिओ मध्ये रिकामी जागा?
माझ्याकडे जिओ फोन आहे. व्हॉट्सॲप कोणीतरी हॅक केले आहे, असे वाटते. कारण कोणत्यातरी ग्रुपवर मला ॲड केले आणि त्या ग्रुपचे नाव इमोजी स्वरूपात होते. मोबाईलवरील कॉन्टॅक्ट ॲड होऊन बाहेर पडत होते. ते कॉन्टॅक्ट खूपच लांबचे लोक ॲड होत होते. मला काहीच कळेना हा कोणता प्रकार आहे. तरी मला काय झाले असेल हे समजेल?
आयडियाचे सिम जिओमध्ये कन्व्हर्ट कसे करावे?
माझ्या जिओचे सिम आहे. मी 1 वर्षाचे रिचार्ज केले आहे, तर त्यात 12000 मिनिटे कॉलिंगसाठी आहेत. तर माझे आता 11200 मिनिटे शिल्लक आहेत, तर मला असे विचारायचे आहे की ते 12000 मिनिटे झाल्यावर माझे कॉलिंग बंद होईल का?
मला माझ्या जिओ कीपॅड फोनची महिन्याभराची इनकमिंग कॉल डिटेल्स मिळवता येईल का?
माझा जिओ फोन कीपॅडचा आहे, तर मला माझ्या 1 महिन्याची कॉल हिस्ट्री डिलीट झालेली परत मिळवता येईल का?