जिओ फोन आणि सिम

माझे जिओचे सिम आहे मी 1 इअर च रिचार्ज केला आहे तर त्यात 12000 min calling साठी आहेत तर माझे आता 11200 min आहेत तर मला असे विचारायचं आहे की ते 12000 min झाल्यावर माझे calling बंद होईल का?

1 उत्तर
1 answers

माझे जिओचे सिम आहे मी 1 इअर च रिचार्ज केला आहे तर त्यात 12000 min calling साठी आहेत तर माझे आता 11200 min आहेत तर मला असे विचारायचं आहे की ते 12000 min झाल्यावर माझे calling बंद होईल का?

3
नाही तुमचे 12000 मिनिट संपल्यानंतर तुम्हाला तुमचे नेट बालन्स मिळेल आणि जियो टू जिओ कॉल होईल.आणि ईतर कॉलिंग साठी 10 रुपये प्रमाणे 125 मिनिट 20 रुपयात 250 मिनिट या प्रमाणे फक्त टॉप अप रिचार्ज करावे लागेल...अधिक माहितीसाठी कॉल करा 8080202095
उत्तर लिहिले · 19/8/2020
कर्म · 7245

Related Questions

8623020773 हा नंबर कोणाचा आहे माहिती मिळेल का?
फोन पे द्वारे केलेले पेमेंट मघारी घेता येतं का ते दुसऱ्याला गेलं आहे?
फोन पे पैसे परत माझं पैसे परत मिळणार का माझ्या कडून चुकून गेले तर परत मिळणार का?
फोन मेमरी मधील गाणी, व्हिडिओ मेमरी कार्ड मध्ये कसे सेव्ह करावे?
One Plus Buds आणि One Plus Buds z मध्ये कोणता इयर फोन बेस्ट असेल ? दोन्ही वापरून बघितलेले कोण आहेत का ?
माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर पांढरेशुभ्र स्क्रीन का दिसत नाही?
मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे काय ?