जिओ

माझा जिओ फोन आहे किपॕड चा तर मला माझी 1 महिण्याची काॕल हिस्टरी डिलीट झालेले परत मिळवता येईल का ?

1 उत्तर
1 answers

माझा जिओ फोन आहे किपॕड चा तर मला माझी 1 महिण्याची काॕल हिस्टरी डिलीट झालेले परत मिळवता येईल का ?

1
नाही....मला नाही वाटत तुमची डिलीट झालेली कॉल  हिस्टरी परत मिळेल म्हणून.
उत्तर लिहिले · 5/7/2020
कर्म · 885

Related Questions

आयडियाचे सिम जिओमध्ये कन्व्हर्ट कसे करावा?
माझे जिओचे सिम आहे मी 1 इअर च रिचार्ज केला आहे तर त्यात 12000 min calling साठी आहेत तर माझे आता 11200 min आहेत तर मला असे विचारायचं आहे की ते 12000 min झाल्यावर माझे calling बंद होईल का?
माझ्या घरी जिओचे नेटवर्क खूप मंद गतीने चालत आहे, कस्टमर केअरवाले 2 महिन्यापासून म्हणतात की तुमच्या एरियामध्ये आम्ही काम करत आहोत पण काहीच काम होत नाही, मी कुठे आणि कसे तक्रार करू शकतो?
जिओ इंटरनेट डेटा संबंधीत फ्रॉड करत आहे असे वाटत आहे, दररोज जेवढा डेटा वापरात नाही तरीपण डेटा लवकर consume होत आहे, आणि कोणासोबत होत आहे का?
मला जिओ च कार्ड पोर्टेबल करायचं आहे तर जिओ सोडून आयडिया ,ऎरटेल चांगले का ,जिओ च सर्विस चांगली प्लीज सांगा?
जिओ ने काढलेले गिगा फायबर यामध्ये dish tv बाबत माहिती द्या आणि सदर डिश tv सेट up box चे वार्षिक चार्ज काय असतील?
जिओ राउटर चा पासवर्ड कशाप्रकारे चेंज करायचा माहिती सांगा?