1 उत्तर
1
answers
पिस्टन रिंग्ज कोणकोणत्या प्रकारच्या असतात?
2
Answer link
पिस्टन रिंग्ज इंजिनमध्ये अंतर्गत ज्वलनासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात. दहन दबाव(कम्बशन प्रेशर) शोषून घेणे, पिस्टनला थंड करणे, क्रँककेसमध्ये तेल प्रमाणत ठेवणे आणि सिलेंडरच्या भिंतीवर तेलाचा एक थर ठेवणे असे प्रमुख कामे पिस्टन रिंग्स करतात. बहुतेक आधुनिक ४-स्ट्रोक इंजिनच्या प्रत्येक सिलिंडर मध्ये तीन पिस्टन रिंग्स असतात.
पहिल्या रिंगमध्ये ज्वलन वायू रोखला जातो(कॉम्प्रेशन रिंग). दुसरी रिंग ज्वलन वायू परत ठेवण्यास मदत करते तसेच तेल खाली सरकवते(स्क्रॅपर
रिंग). तिसऱ्या रिंगमध्ये तेल नियंत्रित केले जाते(ऑइल कंट्रोल रिंग).
Related Questions
वीजेवर चालणारया रेल्वे समोरील काचेवर लोखंडी जाळी असते मात्र डिझेल इंजिन ला ती नसते कारण काय?
1 उत्तर