2 उत्तरे
2
answers
कोरडा विद्युत घट आकूती?
3
Answer link
कोरडा विद्युत घट:
१७४८ मध्ये बेन्जामिन फ्रँकलीनने लष्करी संज्ञेतून हा शब्द उचलला. एकाच वेळी चालणाऱ्या शस्त्रांना तिथे बॅटरी म्हणायची पद्धत होती. फ्रँकलीनने एकाच वेळी जोडलेल्या घटांच्या संचाला बॅटरी म्हणून हा शब्द रूढ केला. विद्युत घटसंच (Battery) म्हणजे रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे एक किंवा अनेक विद्युत घट (Cell). प्रत्येक घटामध्ये एक घन भार (+ve) असलेली दांडी (cathode) आणि एक ऋणभार (-ve) असलेली दांडी (anode) असते. घटातील रासायनिक द्रव्याबरोबर होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेत मूलद्रव्यातून आयन (ion) मोकळे होतात आणि विजातीय ध्रुवातील आकर्षणामुळे होणाऱ्या त्यांच्या हालचालीमुळे, दोन दांडय़ांमध्ये त्यांचा प्रवाह सुरू होतो आणि विद्युत घटातून वीज निर्मिती सुरू होते.https://images.app.goo.gl/MKMVDwmE8RbdhZsz7
गुगल बाबा ..
Related Questions
वीजेवर चालणारया रेल्वे समोरील काचेवर लोखंडी जाळी असते मात्र डिझेल इंजिन ला ती नसते कारण काय?
1 उत्तर