बचत बचत गट शेतकरी

शेतकरी बचत गटाचे फायदे काय आहेत?

1 उत्तर
1 answers

शेतकरी बचत गटाचे फायदे काय आहेत?

5
सावकार पद्धत नष्ट होण्यासाठी बचत गटाचा उपाय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा भाग मानला जातो...
आणि हे पूर्णपणे कायदेशीर देखील आहे...
ज्यास कर्ज मिळत नसल्यास तो व्यक्ती बचत गटाच्या साहाय्याने सदस्यत्व प्राप्त करून सभासदांनी स्वतः केलेल्या बचतीतून कर्ज मिळवता येतो अर्थात देतात...
बचत गटात सर्वांनी एक समान नियम ठरवल्यामुळे, आणि ते नियम स्विकारल्यामुळे सर्व सभासदांना कर्जाचा व्याजदर समान व माफक असतो.. परवडणारा असतो.. जेव्हा हेच सावकारांकडून कर्ज घेतले असते तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कर्जाचे व्याजदर बदलत जाते.. तो स्वतः त्याची किंमत ठरवतो.. पण बचत गटात तसे होत नाही.. योग्य कर्ज मिळते...
खरेतर हे कुणी गरीब श्रीमंत हे व्यक्ती म्हणून बचत गट नाहीये.. तर सामान्य व्यक्तींसाठी हे बचत गट आहेत... स्त्री पुरुष कुणीही याचा फायदा घेऊ शकतात.. मर्यादित (किमान १५ ते २०) सदस्य संख्या असल्यास सोयीचे ठरते...
सामान्यांना यातून आर्थिक रचना समजतात..
शेतकरी बचत गट असो वा अन्य नामे बचत गट असो.. एखाद्या बचत गटाचा व्यवहार योग्य असेल तर गटाच्या प्रत्येक सभासदास फायदाच होतो..
आर्थिक नियोजनात, उत्पन्नात फायदेशीर ठरतो...
उत्तर लिहिले · 29/9/2020
कर्म · 458520

Related Questions

शेतकरी गटाचे योजना काय आहे?
देवस्थान ईनाम वर्ग ३ शेतजमीन एखादा शेतकरी ६० वर्षाहुन अधिक काळ कसत असताना देवस्थान ट्रस्ट कडून जर त्या शेतकर्‍यास अचानक तेथे शेतीकरण्यास मनाई होत असल्यास शेतकर्‍याने काय करणे योगय राहिल?
शेतकरी स्वत: सरकारला थेट संपर्क करण्यासाठी सध्याच्या काळात कोणता मार्ग मोकळा नाही, मग काय करावे?
पत्रकार परीषद एक ग्रामीण शेतकरी कशी घेऊ शकतो पद्धत व संपुर्ण प्रक्रिया कशी करावी?
खरीप पिक म्हणजे काय? खरीप पिकाचे प्रकार कोणते आहे?
भारतातील आद्य शेतकरी याविषयी माहिती मिळेल का?
मला माझ्या शेतात विहीर खोदायची आहे, पण क्षेत्र सामायिक आहे आणि इतर शेतकरी सहमती देत नाहीत काय करता येईल?