शेतकरी
देवस्थान ईनाम वर्ग ३ शेतजमीन एखादा शेतकरी ६० वर्षाहुन अधिक काळ कसत असताना देवस्थान ट्रस्ट कडून जर त्या शेतकर्यास अचानक तेथे शेतीकरण्यास मनाई होत असल्यास शेतकर्याने काय करणे योगय राहिल?
1 उत्तर
1
answers
देवस्थान ईनाम वर्ग ३ शेतजमीन एखादा शेतकरी ६० वर्षाहुन अधिक काळ कसत असताना देवस्थान ट्रस्ट कडून जर त्या शेतकर्यास अचानक तेथे शेतीकरण्यास मनाई होत असल्यास शेतकर्याने काय करणे योगय राहिल?
0
Answer link
देवस्थान इनाम वर्ग ३शेतजमीन एखादा शेतकरी ६०वर्षाहुन अधिक काळ कसति असताना देवस्थान ट्रस्ट कडून जर त्या शेतकऱ्यास अचानक तेथे शेतीकरण्यास मनाई होत असल्यासि शेतकऱ्यांने काय करणे योग्य राहील देवस्थान ची जमीन तिथे शेती वहिवाटदार करू शकतो पण देवस्थान ला सरकारी कुळ लागले असेल तर ती शेती स्वतः साठी करू शकत नाही तुमचा प्रश्न ट्रस्ट आता शेती करू देत नाही तर आता शेती करू शकत नाही देवस्थान ट्रस्ट देवस्थानाची जमीन बघत असेल तर त्यात दुसरा कोणीही वहिवाट दार करू शकत नाही तिथे ट्रस्ट चा हक्क होईल
जर शेतकऱ्याला जमीन कसायला हवी असेल तर देवस्थान ट्रस्ट ला विनंती अर्ज करून बघावे.जमीन कसण्यास दिली तर दिली
नाही तरी ६०वर्षाहून अधिक जमीन कसली त्यातचि समाधान मानावे लागेल कारण तिथे देवस्थान जमीनीत हक्क गाजवू शकत नाही कारण ती देवस्थानाची जमीन आहे