शेतकरी
मला माझ्या शेतात विहीर खोदायची आहे, पण क्षेत्र सामायिक आहे आणि इतर शेतकरी सहमती देत नाहीत काय करता येईल?
1 उत्तर
1
answers
मला माझ्या शेतात विहीर खोदायची आहे, पण क्षेत्र सामायिक आहे आणि इतर शेतकरी सहमती देत नाहीत काय करता येईल?
1
Answer link
दोन विहिरींमधील अंतर हे दीडशे मीटर म्हणजेच ५०० फूट किंवा त्याहून अधिक असावे असा नियम आहे.
त्यामुळे नियमानुसार तुम्ही ५०० फुटाच्या आत नवीन विहीर खोदू शकत नाही. असे असले तरी या नियमाला अपवाद आहेत. आणि तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार विहीर खोदायला परवानगी मिळू शकते. यासाठी तलाठी कार्यालयात आणि तहसील कार्यालयात विहिरीसाठी अर्ज करा. ते तुम्हाला अपवादाबद्दल आणखी माहिती सांगतील.
आपसांत गोड बोलून वाद मिटवून घ्या किंवा एखाद्या भल्या माणसाची मध्यस्ती करून काहीतरी मार्ग काढा.