शेतकरी
मी एक शेतकरी आहे, कधी-कधी असं वाटतं की आत्महत्या करावी, खूप शेतीत नुकसान होतं. तुम्हीच सांगा आत्महत्या करावी का नाही करावा?
1 उत्तर
1
answers
मी एक शेतकरी आहे, कधी-कधी असं वाटतं की आत्महत्या करावी, खूप शेतीत नुकसान होतं. तुम्हीच सांगा आत्महत्या करावी का नाही करावा?
1
Answer link
आत्महत्या करणे भीत्रेपणाचे लक्षण आहे शेतकरी म्हणजे खरा मर्दगडी असतो येणारा संकटांना न घाबरणारा एक सक्षम व्यक्ती येणारा संकटाना वाघासारखा फाडुन खाणारा असतो व शेतकरी आहेत म्हणुन जग आहे शेतीत नुकसान होत आहे म्हणुन आत्महत्या करणे चुकीचे आहे जगात सर्वाचे नुकसान होते कोणाला व्यवसायात होते कोणाला शीक्षणात होते जगात प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी व केव्हातरी नुकसान होतेच मग काय सर्वजण आत्महत्या नाही करत ते त्यातुन योग्य मार्ग काढतात व यशस्वी होतात आपले नुकसान झाले म्हणजे समजायचे की जीवनात आपण एक नवीन धडा शीकलो आपल्याला ज्या क्षेत्रात नुकसान होत आहे त्या क्षेत्रातील हुशार व तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे व आत्महत्या सारखा वाईट वीचार डोक्यात येवु देउ नये तुम्ही एक धैर्यवान व समजुतदार व मजबुत व्यक्ती आहात कारण तुम्ही एक शेतकरी आहात