वैद्यकीय शास्त्र
दात
दाढ
दाढ काढल्यावर त्या जागी लहान खड्डा राहतो, जर दाढ काढल्यावर पुढे काहीच केलं नाही तर जास्तीत जास्त काय होऊ शकत?
1 उत्तर
1
answers
दाढ काढल्यावर त्या जागी लहान खड्डा राहतो, जर दाढ काढल्यावर पुढे काहीच केलं नाही तर जास्तीत जास्त काय होऊ शकत?
1
Answer link
काहीही काळजी करू नका. एक दाढीचा दात नसल्याने काहीही अडचण येणार नाही. माणसाच्या बचळीचे हाड खूप बळकट असते. संपूर्ण दात पडलेला माणूसही भाकरीचे आरामात तुकडे करू शकतो.
पडलेल्या दाताच्या जागेवर काही काळाने जागा टणक होईल. जितका दात पडलेला असतो त्याच्याहून जास्त लांब भाग खाली बचळीत उरलेला असतो. व कालांतराने तो नॉर्मल होऊन जातो.
निवांत राहा आणि उरलेल्या दातांनी जीवनाचा आस्वाद घ्या बघा..