नोकरी
इंजिनीरिंग
मुक्त विद्यापीठ
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून माझे बीए पूर्ण झाल्यावर LC मिळतो का व सरकारी नोकरीच्या डॉक्युमेंट Verification ला LC लागतो का? आणि नसेल तर त्याला दुसरा काही पर्याय असतो का कारण मी Engg ला होतो परंतु ते न जमल्याने मी ते अर्धवट सोडले आहे?
1 उत्तर
1
answers

3
Answer link
दूरस्थ पदवी देणारे विद्यापीठ LC देत नाही. आणि पदवी
नंतर तुम्हाला त्याची गरज राहत नाही. कारण तुम्हाला थेट पदवीच(डिग्री सर्टिफिकेट) मिळते. आणि सरकारी नोकरीसाठी तेवढेच आवश्यक असते बघा.
त्यामुळे इंजिनिअरिंग सोडल्याची काळजी करू नका, आणि बिनधास्त राहा.