इंजिनीरिंग
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
अभियांत्रिकीच्या शाखा:
- एरोस्पेस अभियांत्रिकी. एरोस्पेस इंजिनिअरचे संशोधन, विश्लेषण, डिझाइन, सिंथेसाइझ, विकसित आणि चाचणी विमान, अवकाशयान आणि शस्त्रे. .
- कृषी अभियांत्रिकी
- ऑडिओ अभियांत्रिकी.
- ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी.
- बायोमेडिकल अभियांत्रिकी.
- केमिकल अभियांत्रिकी.
- सिव्हिल अभियांत्रिकी.
- संगणक अभियांत्रिकी.
- मेकॅनिकल अभियांत्रिकी.
- इलेक्टरीकल अभियांत्रिकी.
- इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी.
- इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम अभियांत्रिकी.
3
Answer link
महावितरण म्हणजेच एमएसईबी आता तीन मंडळांमध्ये विभागली गेली आहे. अभियंता होण्यासाठी महाडीसकॉम हे मंडळ परीक्षा घेते.
यासाठी तुम्ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत आणि तुमच्याकडे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
खालील दुव्यावर जाऊन जागेसाठी अर्ज करा, येथे नवीन जागा निघाल्याच्या सूचना येतात.
वरील संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देत राहा, म्हणजे नवीन जागा निघ्यालावर तुम्हाला अर्ज करता येईल.
अर्ज केल्यानंतर एक ऑनलाइन परीक्षा असते आणि ती उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत असते आणि त्यानंतर तुम्ही अभियंता अधिकारी व्हाल.
तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा.
2
Answer link
आपण नविन असल्यामुळे आपल्याला कामाच्या अनुभवाची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या ईजिनियर कडुन काम शिकणे गरजेचे आहे.कारण हे तुम्हाला आयुष्य भर कामी येणार आहे. पैसे तर तुम्ही नंतर कमवालच पण तुम्ही काम शिकलेतर आयुष्य भर कामासंबंधी जास्त अडचणी येणार नाही.त्यामुळे अनुभवाला प्राधान्य द्या, आणि जर पैशाची खुपच अडचण असेल तर दुसरीकडे कुणी काम शिकवुन पैसेही देत असेल तर शोध घ्या.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही