परीक्षा
स्पर्धा परीक्षा
इंजिनीरिंग
महावितरण
मला महावितरण (MSEB) अभियंता परीक्षा पास करायची आहे, तर मी काय करू?
1 उत्तर
1
answers
मला महावितरण (MSEB) अभियंता परीक्षा पास करायची आहे, तर मी काय करू?
3
Answer link
महावितरण म्हणजेच एमएसईबी आता तीन मंडळांमध्ये विभागली गेली आहे. अभियंता होण्यासाठी महाडीसकॉम हे मंडळ परीक्षा घेते.
यासाठी तुम्ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत आणि तुमच्याकडे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
खालील दुव्यावर जाऊन जागेसाठी अर्ज करा, येथे नवीन जागा निघाल्याच्या सूचना येतात.
वरील संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देत राहा, म्हणजे नवीन जागा निघ्यालावर तुम्हाला अर्ज करता येईल.
अर्ज केल्यानंतर एक ऑनलाइन परीक्षा असते आणि ती उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत असते आणि त्यानंतर तुम्ही अभियंता अधिकारी व्हाल.
तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा.