महावितरण
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
3
Answer link
विद्युतप्रवाहाला असणारा विरोध. याचा व्होल्टेज व करंटशी असणारा संबंध खालील सूत्राने मांडता येतो.विद्युत धारा म्हणजेच वाहकातील इलेक्ट्रॉनचा प्रवाह.
जेव्हा वाहकातील इलेक्ट्रॉन एका टोकाकडून दुसर्या टोकाकडे गतीमान होतात. तेव्हा ते इतर इलेक्ट्रॉन आणि वाहकातील अणू आयनांवर आदळतात. या आघातामुळे इलेक्ट्रॉनच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो.
विद्युत प्रवाहास अडथळा निर्माण करण्याच्या वाहकाच्या
या गुणधर्मास रोध. रेझीस्टन्स म्हणतात..
4
Answer link
विनंती केल्याबद्दल धन्यवाद!
तुम्ही एकुण किती युनिट बिलाचा वापर केला आहात? हेही त्यावर लिहिलेल असते. तुमच्या लाईटच्या मीटरावरही जळालेल्या युनिटची आकडेवारी असते.
मीटरवर दिलेली आणि बिलाच्या पावतीवर दिलेली युनिटची संख्या सारखी आहे का? हे पहा.
एखाद्या वेळेस जळालेल्या युनिटपेक्षा जास्त युनिट बिलाच्या पावतीवर टाकतात. ज्यामुळे बिल जास्त येते.
असे असल्यास याची तुम्ही लाईनमँन किंवा महावितरणच्या आँफीसमध्ये जाऊन तक्रार करु शकता.
बर्याच महिन्यांनपासून बिल भरले नसल्यास व्याज लागूनही बिल जास्त येऊ शकते.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही