महावितरण

महावितरण चे बिल रेट पर युनिट काय सुरू आहे ? मला बिल खूप येत आहे ? यासाठी मी काय करू ?

2 उत्तरे
2 answers

महावितरण चे बिल रेट पर युनिट काय सुरू आहे ? मला बिल खूप येत आहे ? यासाठी मी काय करू ?

4
विनंती केल्याबद्दल धन्यवाद! 

महावितरण चे बिल रेट पर युनिट किती आहे ? याची माहिती बिलाच्या पावतीवर असते. ती पहा.

 तुम्ही एकुण किती युनिट बिलाचा वापर केला आहात? हेही त्यावर लिहिलेल असते. तुमच्या लाईटच्या मीटरावरही जळालेल्या युनिटची आकडेवारी असते. 

मीटरवर दिलेली आणि बिलाच्या पावतीवर दिलेली युनिटची संख्या सारखी आहे का? हे पहा. 

एखाद्या वेळेस जळालेल्या युनिटपेक्षा जास्त युनिट बिलाच्या पावतीवर टाकतात. ज्यामुळे बिल जास्त येते. 
असे असल्यास याची तुम्ही लाईनमँन किंवा महावितरणच्या आँफीसमध्ये जाऊन तक्रार करु शकता.

बर्‍याच महिन्यांनपासून बिल भरले नसल्यास व्याज लागूनही बिल जास्त येऊ शकते. 
उत्तर लिहिले · 4/10/2021
कर्म · 25790
2
रमा शिरसे यानी दिलेल्या उत्तराश मी सहमत आहे.
उत्तर लिहिले · 5/10/2021
कर्म · 91070

Related Questions

रेझीस्टन्स म्हणजे काय?
मला महावितरण (MSEB) अभियंता परीक्षा पास करायची आहे, तर मी काय करू?
महावितरण खांब कोसळल्यास,वीज वाहिनी(तार)तुटल्यास कोणत्या क्रमांकावर संपर्क करावे?
ऑनलाईन महावितरण चे वीजबिल भरताना चुकून जी रक्कम आहे त्याजागी जर कमी बिल पेड केले गेले परिणामी जर पुढील महिन्यात अगोदरचे रक्कम पकडून जर 2 महिन्याचे वीज बिल आले तर ते कसे पेड करावे ?
मी दोन वर्षांपूर्वी शेतातील विहिरीवर इलेक्ट्रिक मीटर महावितरणला मागितले मात्र अजून पर्यंत माझ्या शेतात इलेक्ट्रिक मीटर मिळाले नाही. व मला सोलर पॅनल घ्यायचे नाही. यावर उपाय सांगावा ?
नवीन वीज मीटरसाठी लागणारे कागदपत्रे काय आहे ?
MIDC(एम आय डी सी)मध्ये दलितांसाठी किती टक्के भूखंड राखीव असतात?