1 उत्तर
1
answers
रेझीस्टन्स म्हणजे काय?
3
Answer link
विद्युतप्रवाहाला असणारा विरोध. याचा व्होल्टेज व करंटशी असणारा संबंध खालील सूत्राने मांडता येतो.विद्युत धारा म्हणजेच वाहकातील इलेक्ट्रॉनचा प्रवाह.
जेव्हा वाहकातील इलेक्ट्रॉन एका टोकाकडून दुसर्या टोकाकडे गतीमान होतात. तेव्हा ते इतर इलेक्ट्रॉन आणि वाहकातील अणू आयनांवर आदळतात. या आघातामुळे इलेक्ट्रॉनच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो.
विद्युत प्रवाहास अडथळा निर्माण करण्याच्या वाहकाच्या
या गुणधर्मास रोध. रेझीस्टन्स म्हणतात..