स्पर्धा परीक्षा
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर याविषयी माहिती मिळेल का उत्तरे या पपेरचे?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
Answer link
1.अशी कोणती स्पर्धा परीक्षा आहे ज्यात घोटाळे होत
नाहीत ?
आणि घोटाळे हे फक्त स्पर्धा परीक्षेत होतात असे नाही. इतर अनेक परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत.
हल्ली तर दहावी, बारावीच्या परिक्षांमध्येसुद्धा घोटाळे व्हायलेत.
२. हुशार मुलांना मागे ठेवून, पैसे देणार्या विद्यार्थ्यांना post दिली जाते ...
काही वेळा असे होते. पण याचा अर्थ हा नाही, की प्रत्येक परिक्षेत प्रत्येक वेळी प्रत्येक हुशार विद्यार्थ्यासोबत असेच होते असे नाही.
पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मनातील हे गैरसमज पूर्णपणे काढून टाका.
3. मग मी कुठल्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे ?
तुमच स्वप्न काय आहे?
तुम्हाला काय आवडते?
तुमची रुची कशात आहे?
तुम्हाला काय जमत?
अगोदर हे पहा आणि त्याच्या अनुरुप तुम्ही ठरवा, की तुम्ही कुठल्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे...
४. Diploma in civil झाले आहे, आता Engineering करत आहे .
तुमचा Diploma civil मध्ये झाला आहे त्यामुळे तुम्ही civil सेवांचाच अभ्यास करावा.
मग त्या MPSC की UPSC हे तुम्ही ठरवा.
तुमचा Diploma civil मध्ये झाल्याने सिवील बाबत तुम्हाला बरेचसे knowledge आहे..
तसेच तुम्हाला ते सोपे जाईल आणि केलेल्या Diploma अभ्यासाची यात मदत होईल..
MPSC किंवा UPSC ची तयारी करण्यापूर्वी त्याबद्दल सखोल आणि परिपूर्ण माहिती मिळवा आणि मगच ठरवा की तुम्हाला ते करायचे का नाही.
टिप : हे माझे वैयक्तिक मत आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही स्वतःच ठरवा.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही