पैसा
घर
इंजिनीरिंग
डिप्लोमा
माझं डिप्लोमा सिव्हिल झालं आहे, मला आता काम आणि अनुभव घ्यायचा आहे पण एक इंजिनिअर मला शिकवायला तयार आहे पण पैसे द्यायला तयार नाही, आणि दुसरा इंजिनिअर पैसे द्यायला तयार आहे पण काम घराचं नसून रोडाचं (रस्त्याचे) आहे, मला समजतं नाही आहे मी काय करू, मला पैशाची गरज आहे ? पण चांगलं काम पण शिकायचं आहे ?
2 उत्तरे
2
answers

Answer link
आपण नविन असल्यामुळे आपल्याला कामाच्या अनुभवाची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या ईजिनियर कडुन काम शिकणे गरजेचे आहे.कारण हे तुम्हाला आयुष्य भर कामी येणार आहे. पैसे तर तुम्ही नंतर कमवालच पण तुम्ही काम शिकलेतर आयुष्य भर कामासंबंधी जास्त अडचणी येणार नाही.त्यामुळे अनुभवाला प्राधान्य द्या, आणि जर पैशाची खुपच अडचण असेल तर दुसरीकडे कुणी काम शिकवुन पैसेही देत असेल तर शोध घ्या.
1
Answer link
सर्वप्रथम मन स्थावर करा.
आपल्याला नेमके काय पाहिजे हे निश्चित करा,
अनुभव वाढवा जेणेकरून भविष्य सुकर होईल.
आपल्याला नेमके काय पाहिजे हे निश्चित करा,
अनुभव वाढवा जेणेकरून भविष्य सुकर होईल.