उत्तर
प्रश्न विचारा
डिप्लोमा
मी 10वी नंतर डिप्लोमा केला आहे आणि डिग्री पूर्ण केली तर मी तलाठी पदासाठी पात्र आहे का ❓ कि 12 वी मुळे अडचण येऊ शकते?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
सर माझं ग्रॅज्युएशन ycmou युनिव्हर्सिटी मधून पुर्ण आहे पण 12 वी झालेली नाही 10 वी नंतर मी डिप्लोमा ला अँडमिशन घेतली होती पण फक्त first इअर पुर्ण झाले आहे मी ग्रॅज्युएशन पुर्ण आहे म्हणून तलाठी भरती फाॅर्म भरू शकते का ? १२ वी मुळे अडचण येईल ?
हो नक्कीच . सध्या तलाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
उत्तर लिहिले · 27/6/2023
Samarth Damgude
कर्म · 3045
ऑटोमोबाईल डिप्लोमा इंजीनियरिंग साठी पुणे /मुंबई येथे चांगली कॉलेजेस कोणती?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पास विद्यार्थी एम पी एस सी परीक्षा देऊ शकतो का?
नाही
उत्तर लिहिले · 11/10/2022
Sudhir Ghate
कर्म · 0
मी डिप्लोमा शिकत असून MSBTE summer २२ मध्ये माझ्यावर copy case झाली आहे,तर माझ्यावर कोणती कार्यवाही केली जाऊ शकते?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
कृषी डिप्लोमाला इयत्ता 10वी झाल्यावर कसा प्रवेश मिळेल?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
मला वेटनरी डिप्लोमा एडमिशन घ्यायचं आहे मला मार्गदर्शन करा. हा कोर्स मराठी भाषेत किंवा हिंदी व इंग्रजी कोणत्या भाषेत शिकवला जातो?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
अकाउंट उघडा
अकाउंट उघडून उत्तर चा सर्वाधिक फायदा मिळवा.
अकाउंट उघडा
जुने अकाउंट आहे?
लॉग-इन
ऍप इंस्टॉल करा