डिप्लोमा

सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पास विद्यार्थी एम पी एस सी परीक्षा देऊ शकतो का?

2 उत्तरे
2 answers

सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पास विद्यार्थी एम पी एस सी परीक्षा देऊ शकतो का?

0
नाही
उत्तर लिहिले · 11/10/2022
कर्म · 0
0
नाही. कुठलीही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पदवी असणे आवश्यक आहे. आणि डिप्लोमा ही पदविका आहे पदवी नाही.
उत्तर लिहिले · 12/10/2022
कर्म · 282915

Related Questions

सर माझं ग्रॅज्युएशन ycmou युनिव्हर्सिटी मधून पुर्ण आहे पण 12 वी झालेली नाही 10 वी नंतर मी डिप्लोमा ला अँडमिशन घेतली होती पण फक्त first इअर पुर्ण झाले आहे मी ग्रॅज्युएशन पुर्ण आहे म्हणून तलाठी भरती फाॅर्म भरू शकते का ? १२ वी मुळे अडचण येईल ?
कृषी डिप्लोमा शिक्षण शिष्यवृत्ती बंद झाली आहे का..?
कृषीसेवा लायसन्स नवीन GR नुसार काढण्यासाठी कुठला डिप्लोमा किवा डिग्री करावी लागेल?
माझा डिप्लोमा झाला असून मला गव्हर्मेंट एक्झाम द्यायची आहे. पण मी कनफ्यूज आहे की प्रिपेरेशनसाठी पूर्ण वेळ देऊ कि जॉब करू?
आय टी आय नंतर डिप्लोमा करणे चांगले असेल की Apprenticeship करणे?
डिप्लोमा कॉलेजची फीस किती असते ?
आय टी आय नंतर आपण apprenticeship आणि डिप्लोमा सोबत करू शकतो का ?