शिक्षण इंजिनीरिंग

मला इंजिनिअर बनायचं आहे तर मी 10वी किंवा 12वी नंतर त्याचे कोणते शिक्षण घेउ जेणे मी अभियंता बनू शकेल ?

1 उत्तर
1 answers

मला इंजिनिअर बनायचं आहे तर मी 10वी किंवा 12वी नंतर त्याचे कोणते शिक्षण घेउ जेणे मी अभियंता बनू शकेल ?

5
     मित्रा तुझ्याकडे १० वी नंतर अभियंता होण्यासाठी २ पर्याय आहेत

१) १० नंतर तुला जो अभियंता बनायचे आहे त्याचा डिप्लोमा करणे याचा कालावधी आहे ३ वर्ष . डिप्लोमा केल्यानंतर तुला डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश भेटेल.


२) १० वी नंतर सायन्स घेणे आणि physics, chemistry, maths म्हणजे PCM ग्रुप ठेवला पाहिजे. १२ वी नंतर तुला CET ची परीक्षा द्यावी लागेल आणि त्याच्या स्कोर वरून तुला इंजिनीरिंग डिग्रीला प्रवेश भेटेल डिग्री चा कालावधी हा ४ वर्षाचा असतो

     या पैकी कोणताही एक मार्ग निवडून अभियंता बनू शकतो . कोणताही मार्ग निवडला तरी तुला अभियंता बनायला ६ वर्ष लागणार. इंजिनीरिंग मध्ये पण खूप ब्रांच आहेत त्यातील आवडती शाखा निवडून प्रवेश घ्यावा.

All the Best 😊✌️
उत्तर लिहिले · 15/9/2020
कर्म · 7975

Related Questions

बीटेक केमिकल इंजिनीरिंग नंतर एम एस करावे की एम बी ए?
Engineering फिल्डमध्ये कोणकोणते कोर्स असतात? संपूर्ण कोर्सची माहिती द्या?
मला महावितरण (MSEB) अभियंता परीक्षा पास करायची आहे, तर मी काय करू?
माझं डिप्लोमा सिव्हिल झालं आहे, मला आता काम आणि अनुभव घ्यायचा आहे पण एक इंजिनिअर मला शिकवायला तयार आहे पण पैसे द्यायला तयार नाही, आणि दुसरा इंजिनिअर पैसे द्यायला तयार आहे पण काम घराचं नसून रोडाचं (रस्त्याचे) आहे, मला समजतं नाही आहे मी काय करू, मला पैशाची गरज आहे ? पण चांगलं काम पण शिकायचं आहे ?
12 वी कॉमर्सनंतर इंजिनीरिंग करता येत का पूर्ण माहिती द्या ?
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून माझे बीए पूर्ण झाल्यावर LC मिळतो का व सरकारी नोकरीच्या डॉक्युमेंट Verification ला LC लागतो का? आणि नसेल तर त्याला दुसरा काही पर्याय असतो का कारण मी Engg ला होतो परंतु ते न जमल्याने मी ते अर्धवट सोडले आहे?
अभियंता म्हणजे काय ?