इंजिनीरिंग ई-कॉमर्स

12 वी कॉमर्सनंतर इंजिनीरिंग करता येत का पूर्ण माहिती द्या ?

1 उत्तर
1 answers

12 वी कॉमर्सनंतर इंजिनीरिंग करता येत का पूर्ण माहिती द्या ?

1
नाही..

12वी कॉमर्स नंतर तुम्हाला इंजिनिअरींग ला प्रवेश मिळणार नाही

12 वी नंतर इंजीनिअरिंग ला प्रवेश  घ्यायचा असेल तर  12 वी ला विज्ञान शाखा निवडावी लागते तसेच CET परीक्षा द्यावी लागते.
तेव्हा इंजिनिअरिंग च्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळतो.


जर तुम्ही 12 कॉमर्स ला असाल आणि तुमची इंजिनिअरिंग करण्याची इच्छा असेल तर त्या वर एक उपाय आहे.

तुम्ही थेट 10 वी च्या बेस वर डिप्लोमा ला प्रवेश घ्या.
डिप्लोमा पास झाल्यावर तुम्हाला थेट इंजिनिअरिंग च्या 2 वर्षाला प्रवेश मिळेल.

उत्तर लिहिले · 25/9/2020
कर्म · 16700

Related Questions

वाणिज्य म्हणजे नेमके काय?
एखाद्या विद्यार्थ्याचे अकरावीची शिक्षण कॉमर्समधून झाली असेल आणि त्याला बारावी आर्ट्स मधून करायचे आहे तर ते शक्य आहे का?
ई-कॉमर्स म्हणजे काय?
बीकॉम झाल्यानंतर जॉब मिळेल का ?
बी कॉम म्हणजे काय?
मी बीकॉम पूर्ण केला 2017 ला पण काही कारणास्तव मला लवकर नोकरी हवा होता म्हणून मी off रोल नोकरी 2 वर्ष केला तर आता दुसरीकडे नोकरीसाठी expirience letter मागतात काय करू ?
ई कॉमर्स परीभाषीत करा व त्याचे उपयोग सांगा?