नोकरी ई-कॉमर्स

बीकॉम झाल्यानंतर जॉब मिळेल का ?

1 उत्तर
1 answers

बीकॉम झाल्यानंतर जॉब मिळेल का ?

9
हो मिळेल पण private जॉब मध्ये तेवढी मजा राहिली नाहीये. कामाचा overload त्यात सुट्ट्या नको, extra काम करून घेणं त्यांचं target पूर्ण करणं, त्यांचं ते ओरडणं हे पटत नाही आयुष्य फक्त आपलं यासाठीचं बनलं आहे का?

गव्हर्नमेंट जॉब किंवा business कडे वळू शकता पण private जॉब मध्ये तरी काही राहिलं नाहीये.

मी माझं मत मांडलं आहे बाकी ज्याची त्याची इच्छा☺️☺️

धन्यवाद☺️

उत्तर लिहिले · 30/8/2020
कर्म · 21615

Related Questions

वाणिज्य म्हणजे नेमके काय?
एखाद्या विद्यार्थ्याचे अकरावीची शिक्षण कॉमर्समधून झाली असेल आणि त्याला बारावी आर्ट्स मधून करायचे आहे तर ते शक्य आहे का?
ई-कॉमर्स म्हणजे काय?
12 वी कॉमर्सनंतर इंजिनीरिंग करता येत का पूर्ण माहिती द्या ?
बी कॉम म्हणजे काय?
मी बीकॉम पूर्ण केला 2017 ला पण काही कारणास्तव मला लवकर नोकरी हवा होता म्हणून मी off रोल नोकरी 2 वर्ष केला तर आता दुसरीकडे नोकरीसाठी expirience letter मागतात काय करू ?
ई कॉमर्स परीभाषीत करा व त्याचे उपयोग सांगा?