औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय त्वचेचे विकार औषधशास्त्र

गजकर्णावर कोणत औषध आहे जे 2-3 दिवसात गजकर्ण बरे करेल?

2 उत्तरे
2 answers

गजकर्णावर कोणत औषध आहे जे 2-3 दिवसात गजकर्ण बरे करेल?

11
गजकर्णावर बरेच मलम बाजारात उपलब्ध आहे पण ते काहीच कामाचे नाही असे मी म्हणेल कारण ते सर्वांना च फायदेशीर ठरेल असे नाही काही वेळेस त्या मलम मुळेच गजकर्ण जास्त होते.

जर तुम्ही डॉकटर कडे गेल्यावर तुम्हाला डॉकटर कमीत कमी 200 ते 300 रु च्या गोळ्या औषध लिहून देईल.

त्यामुळे तुम्हला एक घरगुती उपाय सांगतो.
रामबाण आहे आणि थोडा त्रासदायक पण एकाच दिवसात फरक पडेल.

जिथे गजकर्ण झाले आहे तिथे कोमट पाण्याने साबण लावून धुवून घ्यावी व अंग घासायच्या घासणीने घासून साफ करावी (घासणीने घासावेच)
मग ती जागा संपूर्ण कोरडी करावीत 15मी नंतर डेटॉल लिक्विड घ्यावे व गजकर्णावर लावावे त्यामुळे खूप आग होईल पण आग होऊ द्या.

आणि संपूर्ण दिवस ती जागा ही कोरडीच राहील याची मात्र काळजी घ्या

एकाच दिवसात फरक पडेल तुम्हला

उत्तर लिहिले · 25/8/2020
कर्म · 16700
5
कुठलाही आजार असेल तर तो दोन ते तीन दिवसात बरा होत नाही आणि गजकर्ण असेल तर ते दोन ते तीन दिवसात बर होणे शक्य नाही .गजकर्णावर सूर्य प्रकाश तेल हे औषध माज्या मते योग्य आहे .मेडिकल मध्ये हे उपलब्ध आहे कृपया आपण जाऊन आणावे आणि तो उपाय करून बघावा. धन्यवाद😊
उत्तर लिहिले · 28/8/2020
कर्म · 640

Related Questions

'त्व' प्रत्यय लावून तयार होणारे दोन शब्द कोणते?
फंगल इन्फेक्शन म्हणजे काय?
मनगटावर लहान लहान पांढरे डाग आहेत, ही कोड असू शकतात काय ?
गजकर्णावर स्किन स्पेशलिस्टकडून कोर्से पूर्ण केल्यावर गजकर्ण कायमचे बरे होईल का?
तोंडावर पिंपल्स खूप आलेत आणि चेहरा काळवंडला आहे तर कोणती क्रिम वापरावी लवकरात लवकर फरक पाडण्यासाठी?
मी फंगल इन्फेक्शनसाठी होमीओपॅथी टॅबलेट घेतो पण कमीच होत नाही?
सोरायसिस हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का?